[gimp/gimp-2-10] Update Marathi translation



commit 1ff6d653a26a730d7ed31907839bd0257b1ef381
Author: Snehalata B Shirude <snehalata shirude gmail com>
Date:   Fri Mar 8 10:04:19 2019 +0000

    Update Marathi translation

 po-tips/mr.po | 32 ++++++++++++++++----------------
 1 file changed, 16 insertions(+), 16 deletions(-)
---
diff --git a/po-tips/mr.po b/po-tips/mr.po
index 05f08ab71a..c36ae510eb 100644
--- a/po-tips/mr.po
+++ b/po-tips/mr.po
@@ -41,7 +41,7 @@ msgid ""
 "You can perform many layer operations by right-clicking on the text label of "
 "a layer in the Layers dialog."
 msgstr ""
-"आपण स्तराच्या सुचना फलकातील स्तराच्या नावावर उजवे क्लिक करून त्या स्तरावर विविध क्रिया करू शकता."
+"आपण स्तर संवादपटलातील स्तराच्या नावावर उजवे क्लिक करून त्या स्तरावर विविध क्रिया करू शकता."
 
 #: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:4
 msgid ""
@@ -50,7 +50,7 @@ msgid ""
 "progress, allowing to work on it again later. Once a project is completed, "
 "you can export it as JPEG, PNG, GIF, etc."
 msgstr ""
-"प्रतिमा जतन करतांना गिम्पचे मूळ धारिका स्वरूप [फाईल फॉरमॅट] XCF (धारिका स्वरूप <tt>.xcf</tt>) चा "
+"प्रतिमा साठवितांना गिम्पचे मूळ धारिका स्वरूप [फाईल फॉरमॅट] XCF (धारिका स्वरूप <tt>.xcf</tt>) चा "
 "वापर केला जातो. यात सर्व स्तर व चालू काम जसेच्या तसे जतन होते व ते आपण पुन्हा वापरू शकतो. एकदा प्रकल्प "
 "पूर्ण झाला की, आपण ते जीपीईजी, पीएनजी, जीआयएफ, इत्यादी म्हणून निर्यात करू शकता."
 
@@ -69,7 +69,7 @@ msgid ""
 "layer doesn't have an alpha-channel. You can add an alpha-channel using "
 "Layer→Transparency→Add Alpha Channel."
 msgstr ""
-"जर स्तराचे नाव संदेश पटल पेटी [डायलॉग बॉक्स] मध्ये <b>ठळक</b> दिसत असेल तर त्या स्तरामध्ये अल्फा-चॅनेल "
+"जर स्तराचे नाव संवादपटलामध्ये [डायलॉग बॉक्स] <b>ठळक</b> दिसत असेल तर त्या स्तरामध्ये अल्फा-चॅनेल "
 "नसते. स्तर→पारदर्शकता→अल्फा चॅनेल जोडा याद्वारे आपण अल्फा-चॅनेल जोडू शकता."
 
 #: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:7
@@ -125,7 +125,7 @@ msgid ""
 "You can drag a layer from the Layers dialog and drop it onto the toolbox. "
 "This will create a new image containing only that layer."
 msgstr ""
-"तुम्ही स्तराच्या संदेश पटलावरून एक स्तर ओढून साधनपेटीवर टाकू शकता. यामुळे केवळ त्या स्तरासह एक नवीन "
+"तुम्ही स्तर संवादपटलावरून एक स्तर ओढून साधनपेटीवर टाकू शकता. यामुळे केवळ त्या स्तरासह एक नवीन "
 "प्रतिमा तयार होईल."
 
 #: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:13
@@ -136,7 +136,7 @@ msgid ""
 "use the menus to do the same."
 msgstr ""
 "प्रतिमेवर कुठल्याही प्रक्रिया करण्यापूर्वी हलत्या [फ्लोटिंग] निवडीला नवीन स्तर किंवा शेवटच्या सक्रिय 
स्तरामध्ये अडकवणे "
-"आवश्यक आहे. यासाठी नवीन स्तर संदेश पटलामधील &quot; नवीन स्तर &quot; हे किंवा &quot स्तर अडकवा "
+"आवश्यक आहे. यासाठी नवीन स्तर संवादपटलामधील &quot; नवीन स्तर &quot; हे किंवा &quot स्तर अडकवा "
 "&quot; याचा वापर करावा. यासाठी सूचीतील पर्यायांचाही वापर करता येईल."
 
 #: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:14
@@ -146,7 +146,7 @@ msgid ""
 "be saved compressed. Of course loading compressed images works too."
 msgstr ""
 "गिम्प gzip संक्षेपास सहज व त्वरित हाताळू शकते. फक्त <tt>.gz</tt> (किंवा <tt>.bz2</tt>, जर "
-"आपल्याकडे bzip2 प्रतिष्ठापीत असेल तर) या स्वरूपात धारिका जतन करता क्षणी प्रतिमा संक्षेपित [कॉम्प्रेस्ड] 
होते. "
+"आपल्याकडे bzip2 प्रतिष्ठापीत असेल तर) या स्वरूपात धारिका नाव साठविता क्षणी प्रतिमा संक्षेपित [कॉम्प्रेस्ड] 
होते. "
 "अर्थात अशी संक्षेपित प्रतिमा लोड देखील होते."
 
 #: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:15
@@ -182,7 +182,7 @@ msgid ""
 "dialog allows you to work on multiple paths and to convert them to "
 "selections."
 msgstr ""
-"आपण मार्ग साधने वापरून किचकट निवडी तयार आणि संपादित करू शकता. मार्ग संदेश पटल आपल्याला एकापेक्षा "
+"आपण मार्ग साधने वापरून किचकट निवडी तयार आणि संपादित करू शकता. मार्ग संवादपटल आपल्याला एकापेक्षा "
 "जास्त मार्गांवर कार्य करण्याची आणि त्यांना निवड म्हणून रूपांतरित करण्याची सुविधा देतो."
 
 #: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:19
@@ -203,8 +203,8 @@ msgid ""
 "dialog, you can toggle the visibility of this new channel or convert it to a "
 "selection."
 msgstr ""
-"आपण चॅनेलवर निवड जतन करू शकता (निवड→चॅनेलवर जतन करा) आणि नंतर कोणत्याही रंग साधनांसह "
-"हे चॅनेल सुधारू शकतात. चॅनेलच्या सुचना फलकातील बटणे वापरून, आपण या नवीन चॅनेलची दृश्यमानता "
+"आपण चॅनेलवर निवड साठवू शकता (निवड→चॅनेलवर साठवा) आणि नंतर कोणत्याही रंग साधनांसह "
+"हे चॅनेल सुधारू शकतात. चॅनेल संवादपटलातील बटणे वापरून, आपण या नवीन चॅनेलची दृश्यमानता "
 "अदलाबदल [टॉगल] करू शकता किंवा त्याला एका निवडीमध्ये रूपांतरीत करू शकता."
 
 #: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:21
@@ -217,9 +217,9 @@ msgid ""
 "Shortcuts&quot; afterwards, to prevent accidentally assigning/reassigning "
 "shortcuts."
 msgstr ""
-"आपण  &quot;गतिमान कळपाट [डायनॅमिक कीबोर्ड] शॉर्टकट्स &quot; सक्रिय केल्यास प्राधान्य संदेश पटलाच्या 
साह्याने, "
+"आपण  &quot;गतिमान कळपाट [डायनॅमिक कीबोर्ड] शॉर्टकट्स &quot; सक्रिय केल्यास प्राधान्य संवादपटलाच्या 
साह्याने, "
 "आपण शॉर्टकट की नव्याने ठरवू शकता. सूचीतील, सूची घटक निवडून आणि हव्या त्या की दाबून असे करता येईल. जर  "
-"&quot; कळपाट शॉर्टकट्स जतन करा &quot;सक्षम केले असल्यास गिम्प मधून बाहेर पडतांनाही हे बदल तसेच "
+"&quot; कळपाट शॉर्टकट्स साठवा &quot;सक्षम केले असल्यास गिम्प मधून बाहेर पडतांनाही हे बदल तसेच "
 "राहतील म्हणून गतिमान कळपाट शॉर्टकट्स हा पर्याय डिसेबल करावा."
 
 #: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:22
@@ -228,14 +228,14 @@ msgid ""
 "window to toggle the visibility of the toolbox and other dialogs."
 msgstr ""
 "आपला पडदा खूप भरला असल्यास, आपण प्रतिमेमध्ये <tt> Tab </tt> दाबून साधनपेटी आणि "
-"इतर संदेश पटल अदृश्य करू शकतात."
+"इतर संवादपटल अदृश्य करू शकतात."
 
 #: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:23
 msgid ""
 "<tt>Shift</tt>-click on the eye icon in the Layers dialog to hide all layers "
 "but that one. <tt>Shift</tt>-click again to show all layers."
 msgstr ""
-"एक स्तर सोडून इतर सर्व स्तर लपविण्यासाठी त्या स्तर संदेश पटलातील डोळा चिन्हावर <tt>Shift</tt>-क्लिक करा. "
+"एक स्तर सोडून इतर सर्व स्तर लपविण्यासाठी त्या स्तर संवादपटलातील डोळा चिन्हावर <tt>Shift</tt>-क्लिक करा. "
 "पुनश्च <tt>Shift</tt> क्लिकने सर्व स्तर परत दिसतील."
 
 #: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:24
@@ -244,8 +244,8 @@ msgid ""
 "toggles the effect of the layer mask. <tt>Alt</tt>-clicking on the layer "
 "mask's preview in the Layers dialog toggles viewing the mask directly."
 msgstr ""
-"स्तराच्या संदेश पटलामधील स्तर आच्छादकाच्या पूर्वावलोकनावर <tt>Ctrl</tt>- क्लिक केल्यास स्तर आच्छादकाचा "
-"प्रभाव दिसेनासा होतो अथवा दिसायला लागतो. स्तरांच्या संदेश पटलामधील स्तर आच्छादकाच्या पूर्वावलोकनावर "
+"स्तर संवादपटलामधील स्तर आच्छादकाच्या पूर्वावलोकनावर <tt>Ctrl</tt>- क्लिक केल्यास स्तर आच्छादकाचा "
+"प्रभाव दिसेनासा होतो अथवा दिसायला लागतो. स्तर संवादपटलामधील स्तर आच्छादकाच्या पूर्वावलोकनावर "
 "<tt>Alt</tt> क्लिक केल्यास आच्छादक दिसेनासा होतो अथवा दिसायला लागतो."
 
 #: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:25
@@ -270,7 +270,7 @@ msgstr ""
 msgid ""
 "<tt>Ctrl</tt>-drag with the Rotate tool will constrain the rotation to 15 "
 "degree angles."
-msgstr "<tt>Ctrl</tt>- [ड्रॅग] फिरवणे साधनाने [रोटेट टूल] केल्यास १५ अंश पटीत प्रतिमा फिरेल."
+msgstr "फिरवणे साधनासह [रोटेट टूल] <tt>Ctrl</tt>-ड्रॅग केल्यास प्रतिमा १५ अंश कोनात फिरेल."
 
 #: ../data/tips/gimp-tips.xml.in.h:28
 msgid ""


[Date Prev][Date Next]   [Thread Prev][Thread Next]   [Thread Index] [Date Index] [Author Index]